OFFICIAL-SOURCE UPDATES

CET Notification 2026

Get the latest Maharashtra CET notifications for registration, admit cards, exams, results, CAP rounds and admissions. Every update links back to its official source.

22August 2026
0Technical EducationAll Courses Under Technical Education

जाहीर सूचना : तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरावरील व CAP फेऱ्यांनंतर रिक्त राहिलेल्या जागांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सर्व संबंधित संस्था, विद्यार्थी व पालकांसाठी सूचना

General
Read official notice ↗
13August 2026
0Technical EducationAll Courses Under Technical Education courses

शैक्षणिक वर्ष २०२६–२७ करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या संस्थांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत जाहीर सूचना

General
Read official notice ↗
5August 2026
PCMTechnical EducationB.E./B.Tech.

जाहीर सूचना : दिनांक 19 जुलै, 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली “शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (CAP) अंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये करण्यात आलेल्या सुधारणेबाबत” ही जाहीर सूचना रद्द करण्याबाबत.

EngineeringPCM
Read official notice ↗
4August 2026
0Technical EducationAll Courses Under Technical Education courses

शैक्षणिक वर्ष 2026–27 करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाची सूचना.

General
Read official notice ↗